MPSC Toppers हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Easy Padhai Educationalच्या सहाय्याने सुरू केलेले व्यासपीठ आहे. या ॲपद्वारे प्रकाशित उत्कृष्ट दर्जाच्या (MPSC & UPSC दर्जाच्या) चालू घडामोडींमुळे (Current Affairs) अतिशय कमी वेळात हे ॲप महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लोकप्रिय ठरले असून, स्पर्धापरीक्षा (विशेषतः MPSC) क्षेत्रातील अनेक शिक्षक व संस्था आपल्या विद्यार्थ्यांना हे ॲप वापरण्याचा सल्ला देतात. आजवर सुमारे ७.५ लाख विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून, अनेक विद्यार्थी या ॲपचा दररोज वापर करतात.
हे ॲप तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), कक्ष अधिकारी (ADO) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, चालू घडामोडी (Current affairs), सराव प्रश्नसंच (Practice Question Set), अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
चालू घडामोडी हा मुख्य विषय असलेल्या या ॲपमध्ये स्पर्धापरीक्षेशी संबंधित इतर विषयांची (इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य ज्ञान इ.) माहितीही प्रकाशित केली जाते. २०१९ या वर्षात या ॲपमध्ये सुमारे १२०० हून अधिक लेख व ५००० हून अधिक सराव प्रश्नसंच प्रकाशित करण्यात आले आहेत.
आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला कमीतकमी वेळेत अधिक अचूक व अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. तुमची हीच गरज MPSC Toppers पूर्ण करते व तुमच्या अमूल्य वेळेची बचत करत तुम्हाला उत्कृष्ट दर्जाच्या चालू घडामोडी प्रदान करते.
या ॲपची काही ठळक वैशिष्ट्ये (features):
१. दैनंदिन चालू घडामोडी (Daily Current affairs)
२. दैनंदीन संपादकीय (Daily Editorials)
३. चालू घडामोडी मासिक (Monthly Current affairs Magazine)
४. सराव प्रश्नसंच (Practice Question sets)
५. क्लुप्त्या (Short tricks)
६. विशेष लेख (Imp Notes for Competitive exams)
७. लेख ऑफलाइन वाचण्याची सुविधा
MPSC Toppers सेपर्पापरीक्षांचा (ภาษาอังกฤษ MPSC Toppers) याॲपद्वारेप्रकाशितउत्कृष्टदर्जाच्या ( บริษัท น้ำตาลมิตรผลและ UPSC दर्जाच्या) चालूघडामोडींमुळे (เหตุการณ์ปัจจุบัน) अतिशयकमीवेळातहेॲपमहाराष्ट्रासहसंपूर्णदेशभरातलोकप्रियठरलेअसून, स्पर्धापरीक्षा (विशेषतः บริษัท น้ำตาลมิตรผล) क्षेत्रातीलअनेकशिक्षकवसंस्थाआपल्याविद्यार्थ्यांनाहेॲपवापरण्याचासल्लादेतात .रसुमारे ७.५ लाखविद्यार्थ्यांनीहेॲपडाउनलोडकेलेअसूनविद्यार्राथा
हेॲपतुम्हालाकेंद्रीयलोकसेवा (UPSC) राज्यसेवा (น้ำตาลมิตรผล) पोलीसउपनिरीक्षक (PSI) विक्रीकरनिरीक्षक (STI) कक्षअधिकारी (ADO) तसेचइतरसर्वप्रकारच्यास्पर्धापरीक्षांच्यादृष्टीनेमहत्वाच्याหมายเหตุचालूघडामोडी (กิจการปัจจุบัน) सरावप्रश्नसंच ( ชุดคำถามเพื่อการปฏิบัติ), अभ्यासक्रम (Syllabus), मागीलवर्षातझालेल्लाप्रश्नपत्रिकायार्दलमदतवद्दा
चालूघडामोडीहामुख्यविषयअसलेल्यायाॲपमध्येस्पर्धापरीक्षेशीसंबंधितइतरविषयांची (इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्यज्ञानइ.) माहितीहीप्रकाशितकेलीजाते . ९ यावर्षातयाॲपमध्येसुमारे १२०० हूनअधिकलिकलाखअधिकसरावप्रश्नसंच्रसाचा
आजससस स्पर्धाखूपवाढलीआहे सास्पर्धेतटिकूनराहायचेअसल्यासप्राय्यार्थारा MPSC Toppers เป็นส่วนหนึ่งของ MPSC Toppers.
याॲपचीकाहीठळकवैशिष्ट्ये (คุณสมบัติ):
1 เหตุการณ์ปัจจุบัน (Daily Current Affairs)
2 Dailyनंदीनसंपादकीय (บรรณาธิการรายวัน)
3 affairsालूघडामोडीमासिक (นิตยสารสถานการณ์ปัจจุบันรายเดือน)
4 सरावप्रश्नसंच (ชุดคำถามเพื่อฝึกปฏิบัติ)
5 क्लुप्त्या (ลูกเล่นสั้น ๆ )
6 खिशेषलेख (Imp หมายเหตุสำหรับการสอบแข่งขัน)
7 लेखऑफलाइनवाचण्याचीसुविधा